नववर्षातील आशावाद!

मनोविनोद

New Year Cartoonपेला अर्धा भरलेला आहे का अर्धा रिकामा आहे, यावर आशावादाचे मूल्यमापन होण्याचा काळ गेला. आता एटीएमच्या गर्दीवरून आपला आशावाद जोखण्याचा काळ आला आहे.
मावळत्या वर्षाकडून येत्या वर्षाला मिळालेली भेट!

कृपया येथे प्रतिक्रिया नोंदवा