पुस्तके

माझी पुस्तके

पत्रकारिता, अनुवाद आणि लेखन हाच प्रांत असल्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये माझी अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यातील काही पुस्तके येथे देत आहे.

जागतिकीकरणाची बदलती भाषा

The book deals with the language conflicts around the world and how the nations are struggling to keep their identity intact even as the people from other parts of the world pour in in those nations. The book is available at following link –

Jagatikikaranachi Badalati Bhasha

जगातील विविध देशांमध्ये चालू असलेल्या भाषिक झगड्यांचा आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे. त्याचबरोबर, जगाच्या अन्य भागांतून येणाऱ्या लोकांना सामावून घेताना वेगवेगळ्या देशांची कशी कसोटी लागत आहे, याचाही धांडोळा घेण्यात आला आहे. हे पुस्तक खालील ठिकाणी उपलब्ध आहे.

                                                  जागतिकीकरणाची बदलती भाषा

मनोविनोद

This is a collection of the blog posts on this blog – www.didichyaduniyet.com It consists of the humorous posts. The book is available at following link –

Manovinod

मनोविनोद

याच www.didichyaduniyet.com या ब्लॉगवरील विनोदात्मक नोंदींचा हा संग्रह आहे. हे पुस्तक खालील ठिकाणी उपलब्ध आहे.

  मनोविनोद

Facebookcha Janak Mark Zuckerberg

This is the first book in Marathi chronicling the life story of Mark Zuckerberg, the founder of Facebook. Snehal Prakashan, Pune has published the book. It is available from following places.

From BookGanga

From From Snehal Prakashan
B 36 470/498 E Wing Gurudatta Sahvas, Near Dakshin Mukhi Maruti Mandir, Shaniwar Peth, Pune – 30
+(91)-20-24450178, 25384484

फेसबुकचा जनक मार्क झुकेरबर्ग

आबालवृद्धांना वेड लावणाऱ्या फेसबुकचा जनक मार्क झुकेरबर्ग याची जीवनकहाणी सांगणारे हे पुस्तक मराठीतील अशा प्रकारचे पहिलेच पुस्तक आहे. पुण्यातील स्नेहल प्रकाशनने ते प्रकाशित केले आहे. ते खालील ठिकाणी उपलब्ध आहे.

बुकगंगा

स्नेहल प्रकाशन
गुरुदत्त सहवास,शनिवार पेठ, पुणे -४११०३०
फोन-०२०-२४४५०१७८

Shaniwar Wada

This is translation of the Marathi Book Shaniwar Wada by Pra. Ke. Ghanekar. This book describes history and description of the monument remains of Shaniwar Wada in Pune. Shaniwar Wada was The Official Residence of Peshwas.

From BookGanga

From Snehal Prakashan
B 36 470/498 E Wing Gurudatta Sahvas,
Near Dakshin Mukhi Maruti Mandir,
Shaniwar Peth, Pune – 411030
+(91)-20-24450178, 25384484

Shaniwar Wada

श्री. प्र. के. घाणेकर सरांनी लिहिलेल्या शनिवारवाडा या पुस्तकाचे हे भाषांतर मी केले आहे. शनिवारवाड्याची रचना आणि इतिहास यांची माहिती देणारे उपयुक्त असे हे पुस्तक आहे.

बुकगंगा

स्नेहल प्रकाशन
गुरुदत्त सहवास,शनिवार पेठ, पुणे -४११०३०
फोन-०२०-२४४५०१७८