डोकलाम – अगा जे घडणारच नव्हते

भारताला खुन्नस म्हणून चीनने सीमेवर उभी केलेली फौज परत घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे गेले अनेक दिवस व्याकुळ होणाऱ्यांच्या छातीवरचे दडपण उतरणार आहे. डोकलाम कुठे […]

Court justice

खासगीपण आणि टेलिग्राम

खासगीपण हा मूलभूत अधिकार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे काही जणांना आनंदाचे भरत आले आहे. हा हर्षवायू एवढा जबरदस्त होता, की खासगीपण आणि गोपनियता यांतील […]

अम्मांच्या पोरक्यांना बाबा पावले!

साईंच्या आशिर्वादाने का होईना, ही दोन शकले एकत्र आली आहेत. जयाम्मांवरील श्रद्धा आणि राजकारणातील सबुरी या दोन वल्ह्यांवर त्यांची राजकीय नौका अलगद पार होऊ शकते.

भाजपला रजनीकांत मिळाला…कर्नाटकात!

भारतीय जनता पक्षाने तमिळनाडूत हातपाय पसरण्याचे जोरदार प्रयत्न चालवले आहेत. सुपरस्टार रजनीकांत यांना पक्षाने हाताशी धरले आहे. भाजपने मारलेल्या हवेमुळेच रजनीकांत यांची महत्त्वांकाक्षा जागृत झाली […]

फतवे-आदेशांच्या पलीकडचा भारत

स्वांतत्र्यदिन! हा दिवस म्हणजे भारतीयांच्या आशा-आकांक्षांची उजळणी करण्याचा दिवस. हक्काची सुट्टी म्हणूनही अलीकडे त्याकडे पाहिले जात असले, तरी राष्ट्रीय सण म्हणून त्याचे महत्त्व अबाधित आहे. […]

याचसाठी होता अट्टाहास…शेवटचा दिस खोटा व्हावा

मावळते उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांनी केलेल्या वक्तव्याने ज्यांना आश्चर्य वाटले, ते गेले काही दिवस शीतनिद्रेत होते आणि अचानकच काल जागे असे म्हणायला पाहिजे. तब्बल10 […]

सोनियांचे अज्ञान आणि अज्ञानाचे गुलाम

वैभवाचे दिवस भोगलेल्या जमीनदाराला उतरती कळा लागल्यावर सणा-वाराला जुन्या संपत्तीच्या आठवणी काढायची त्याला आठवण होते. आपला तालेवारपणा जन्मजात आहे आणि दुसऱ्या कोणाकडे तो नाही, हे […]

मुबारक हो, आपले आमदार अपात्र ठरले!

अखेर गुजरातेतील उत्कंठामय नाट्यानंतर राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाला. पौर्णिमेनंतर कलाकलाने क्षीण होणाऱ्या चंद्रासारखा काँग्रेस अस्त पावत होता. त्यात ही किंचित का होईना आशेची तिरीप […]

काँग्रेसचा ‘बहादूर’शाह जफर

कोणाकडून तरी हल्ला किंवा मारहाण करून घ्यायचा. त्याचे भांडवल करून सहानुभूती, प्रसिद्धी व राजकीय लाभ घ्यायचा. त्यातून आपला कार्यभाग साधायचा, ही अरविंद केजरीवाल यांनी भारतीय […]