भाजपला रजनीकांत मिळाला…कर्नाटकात!

भारतीय जनता पक्षाने तमिळनाडूत हातपाय पसरण्याचे जोरदार प्रयत्न चालवले आहेत. सुपरस्टार रजनीकांत यांना पक्षाने हाताशी धरले आहे. भाजपने मारलेल्या हवेमुळेच रजनीकांत यांची महत्त्वांकाक्षा जागृत झाली आणि म्हणूनच त्यांनी राजकारणात प्रवेश […]

फतवे-आदेशांच्या पलीकडचा भारत

स्वांतत्र्यदिन! हा दिवस म्हणजे भारतीयांच्या आशा-आकांक्षांची उजळणी करण्याचा दिवस. हक्काची सुट्टी म्हणूनही अलीकडे त्याकडे पाहिले जात असले, तरी राष्ट्रीय सण म्हणून त्याचे महत्त्व अबाधित आहे. दिडशे वर्षे ब्रिटीशांच्या आणि त्यापूर्वी […]

याचसाठी होता अट्टाहास…शेवटचा दिस खोटा व्हावा

मावळते उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांनी केलेल्या वक्तव्याने ज्यांना आश्चर्य वाटले, ते गेले काही दिवस शीतनिद्रेत होते आणि अचानकच काल जागे असे म्हणायला पाहिजे. तब्बल10 वर्षे भारताचे उपराष्ट्रपती असलेल्या अन्सारी […]

सोनियांचे अज्ञान आणि अज्ञानाचे गुलाम

वैभवाचे दिवस भोगलेल्या जमीनदाराला उतरती कळा लागल्यावर सणा-वाराला जुन्या संपत्तीच्या आठवणी काढायची त्याला आठवण होते. आपला तालेवारपणा जन्मजात आहे आणि दुसऱ्या कोणाकडे तो नाही, हे सांगण्याची त्याची धडपड असते. भारतीय […]

मुबारक हो, आपले आमदार अपात्र ठरले!

अखेर गुजरातेतील उत्कंठामय नाट्यानंतर राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाला. पौर्णिमेनंतर कलाकलाने क्षीण होणाऱ्या चंद्रासारखा काँग्रेस अस्त पावत होता. त्यात ही किंचित का होईना आशेची तिरीप त्याला दिसली असली तर त्या […]

काँग्रेसचा ‘बहादूर’शाह जफर

कोणाकडून तरी हल्ला किंवा मारहाण करून घ्यायचा. त्याचे भांडवल करून सहानुभूती, प्रसिद्धी व राजकीय लाभ घ्यायचा. त्यातून आपला कार्यभाग साधायचा, ही अरविंद केजरीवाल यांनी भारतीय राजकारणाला दिलेली देणगी. केजरीवालांनीच फटका […]

तुझ्या फॅसिझमपेक्षा माझा स्टॅलिनिझम श्रेष्ठ!

देशात असहिष्णुतेचा हलकल्लोळ उडाला आहे…लोक (हिंदू) दुसऱ्यांच्या (मुस्लिम व तत्सम अल्पसंख्यांक) जीवावर उठले आहेत…माणसे एक दुसऱ्याचे रक्त प्यायला बसले आहेत…सरकारची या सर्व प्रकाराला फूस आहे…आता कयामतचा दिवस फार दूर नाही… […]

ये तो होना ही था!

अखेर नरेंद्र मोदी आणि नीतीश कुमार यांचे खाटले जमले. लालूप्रसाद यादव यांचा भ्रष्टाचार असह्य झाल्यामुळे त्यांच्याशी संबंध विच्छेद करत असल्याचे नीतीश कुमार यांनी जाहीर केले आहे. अर्थात ते वक्तव्य प्रथमदर्शनी […]

कमल हासन राजकारण

तमिळ राजकारणातील नवा तारा?

अण्णा द्रमुकच्या महाराज्ञी जयललिता यांच्या जाण्यानंतर तमिळनाडूत भली मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती पोकळी भरून काढण्याचा चंग बांधून तिहेरी डावपेच चालू असतानाच आणखी एका खेळाडूने मुसंडी मारली आहे. बुद्धिबळाच्या […]

सूत्रांनी दिलेल्या अफवेनुसार…

अर्थात, सोशल मीडिया हा मानवाच्या वास्तविक जीवनाचाच आविष्कार आहे. त्यामुळे माणसाच्या वास्तविक आयुष्यातील गुण-दोष तेथे प्रकटणारच. त्यामुळे भांडखोरपणा, खोटारडेपणा, शिवीगाळ या प्रत्यक्ष जीवनातील गोष्टी तिथे दिसणारच. शिवाय इंटरनेटवर व्यक्ती प्रत्यक्ष हजर नसल्यामुळे ती कोण आहे, याचा पत्ता लागू शकत नाही. त्यामुळे हे सर्व दोष आणखी जास्त प्रमाणात प्रकट होतात. कुठलाही अभ्यास न करता मत प्रदर्शन करणाऱ्यांची येथे चलती असते. परंतु त्यामुळेच ज्यांना ‘शिंपले आणि मोती’ वेगळे करायचे आहेत, त्यांच्यावर जास्त जबाबदारी येते.