भारतीय भूमीवरील ब्रिटिश गोपालक

एडमंड पायपर यांना भेटण्यापूर्वी केवळ एक ब्रिटीश व्यक्ती मंचरला गाईंचा गोठा सांभाळण्या साठी आला आहे, हीच आमची कल्पना होती. पायपर यांच्याशी तासभर गप्पा मारून निघाल्यानंतर शेती, पशुपालन आणि व्यावसायिकता यांच्याबद्दलच्या […]

दुग्धं दर्शयामि चीजं दर्शयामि

“हे पहा, इथून दूध येतं, हे पहा, इथं त्याचं दही होतं. या टाकीत दही कडक करून त्याचे तुकडे पाडतात. पहा, इथून चीजचे तयार ब्लॉक बाहेर पडतात,” मिश्रा साहेब आम्हाला सांगत […]

शेतकरी, ज्योतिषी व जादुगार

देशाचे कृषीमंत्री, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि जगभरातील शेतकऱ्यांचे तारणहार शरद पवार यांनी शेवटी आज साखरेचे भाव उतरणार असल्याची बहुप्रतिक्षित घोषणा केली. याबद्दल त्यांचे अभिनंदन केलेच पाहिजे. जनतेचा कडवटपणा बाहेर येईल, […]

फोलपटराव भावनादुखीग्रस्त

नमस्कार मित्रहो, ज्यांच्या दुखावलेल्या भावनांची वेदना सगळ्या महाराष्ट्रात आज ठसठसत आहे अशा कार्यकर्त्यांना आपण भेटणार आहोत. या कार्यकर्त्यांचे नाव महत्त्वाचे नाही, कारण काही वर्षांनी ते सगळ्यांना एक नेते म्हणून परिचित […]

पत्रकार दिन; दीन पत्रकार

मराठी वृत्तपत्रसृष्टीचे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर (याबद्दल खरे तर संभ्रम आहे) यांच्या स्मृत्यर्थ आज आम्ही सगळ्यांनी पत्रकार दिन साजरा केला. आम्ही सगळ्यांनी म्हणजे ज्यांना वेळ मिळाला, ज्यांना वेळ काढावा लागला […]

दहावीनंतरची वीस वर्षे

परवा गुगल रिडरच्या सर्वात लोकप्रिय मजकुरांध्ये एक पोस्ट वाचली दहा वर्षांपूर्वीच्या परिस्थितीबद्दल. त्यात बहुशः अमेरिकेतील राजकीय आणि आर्थिक घडामोडींबद्दल लिहिलेले होते. त्यानंतर आज सहज विचार केला आपणही असा काहीतरी धांडोळा […]

सर्वेक्षण माहिती कशी मारून टाकतात

पत्रकार हे सर्वेक्षणाचे सर्वात मोठे गिऱ्हाईक असतात. चुकीची माहिती देण्याची ती एक पद्धत आहे. सर्वेक्षण करायचे का माहिती द्यायची, ही निवडीची बाब आहे. सर्व विषयांवर आणि कोणत्याही बाबीत का असेना, […]