‘कॉलगंधर्व’ फोलपटराव

आपल्या गजकर्णमधुर आणि शू-श्राव्य मोबाईल साधनांसह आपल्याशी गप्पा मारण्यासाठी, म्हणजेच आपल्या कानाचे पडदे किती रिश्टर स्केलचा धक्का पचवू शकतात याची पडताळणी करण्यासाठी आज आपल्यासोबत प्रवास करत आहेत ‘कॉलगंधर्व’ फोलपटराव . […]

फोलपटराव ट्विटरकर

छायाचित्र सौजन्य: clker.com फोलपटराव यांचा वास्तविक व्यवसाय पत्रकारितेचा. बातम्या देणे आणि बाता मारणे, यांत त्यांचा हातखंडा. परंतु आताशा त्यांचा जास्त वेळ ट्विटरवर जात आहे. ट्विटरवर कोण काय म्हणत आहे आणि […]

फोलपटरावांचा लोकलप्रवास

फोलपटराव त्या दिवशी अंमळ खुशीतच होते. त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यांनी घराबाहेर पाय ठेवला तेव्हाच त्यांना माहित होतं, की सरकारने आपले खरे कर्तव्य गांभीर्याने मनावर घेतले आहे. त्यामुळे शहराच्या […]

फोलपटराव भावनादुखीग्रस्त

नमस्कार मित्रहो, ज्यांच्या दुखावलेल्या भावनांची वेदना सगळ्या महाराष्ट्रात आज ठसठसत आहे अशा कार्यकर्त्यांना आपण भेटणार आहोत. या कार्यकर्त्यांचे नाव महत्त्वाचे नाही, कारण काही वर्षांनी ते सगळ्यांना एक नेते म्हणून परिचित […]

फोलपटरावांच्या मुलाखती

फोलपटराव राजकारणी भाग 2 प्रश्नः सध्याच्या निवडणुकांमध्ये तुम्ही कोणाच्या बाजूने आहातफोलपटरावः याबाबत मी अजून काही ठरविले नाही. ठरवू या. कसे आहे, काही झाले तरी आम्ही निवडणुकीच्या वेळेस प्रामाणिक कार्यकर्त्यांसोबतच असतो. […]

फोलपटांच्या मुलाखती

फोलपटराव, राजकीय नेते भाग १ मुलाखतकारः नमस्कार, आज आपण भेटणार आहोत आपले लाडावलेले, माफ करा लाडके नेते फोलपटराव यांना. विविध राजकीय पक्षांच्या माध्यमातून फोलपटराव यांनी जनतेची सेवा केली आहे. त्यामुळेच […]