Court justice

खासगीपण आणि टेलिग्राम

खासगीपण हा मूलभूत अधिकार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे काही जणांना आनंदाचे भरत आले आहे. हा हर्षवायू एवढा जबरदस्त होता, की खासगीपण आणि गोपनियता यांतील फरकही त्यांना कळेनासा झाला. राईट […]

सूत्रांनी दिलेल्या अफवेनुसार…

अर्थात, सोशल मीडिया हा मानवाच्या वास्तविक जीवनाचाच आविष्कार आहे. त्यामुळे माणसाच्या वास्तविक आयुष्यातील गुण-दोष तेथे प्रकटणारच. त्यामुळे भांडखोरपणा, खोटारडेपणा, शिवीगाळ या प्रत्यक्ष जीवनातील गोष्टी तिथे दिसणारच. शिवाय इंटरनेटवर व्यक्ती प्रत्यक्ष हजर नसल्यामुळे ती कोण आहे, याचा पत्ता लागू शकत नाही. त्यामुळे हे सर्व दोष आणखी जास्त प्रमाणात प्रकट होतात. कुठलाही अभ्यास न करता मत प्रदर्शन करणाऱ्यांची येथे चलती असते. परंतु त्यामुळेच ज्यांना ‘शिंपले आणि मोती’ वेगळे करायचे आहेत, त्यांच्यावर जास्त जबाबदारी येते.

मराठी प्रकाशने संधी साधणार का?

इंडियन रि़डरशिप सर्व्हेचा (आयआरएस) दुसऱ्या चातुर्मासाचा अहवाल नुकताच बाहेर आला. प्रत्येक वृत्तपत्राने आपापल्या सोईनुसार त्यातील काही काही भाग उचलून आपण कसे इतरांपेक्षा पुढे आहोत, याचे ढोल वाजवले आहेत. मात्र या […]

शेतकरी आणि राजाः माध्यमांची अदलाबदल

–अँड्रयू ब्राऊन (गार्डियन) जगभरातील वर्तमानपत्रांमध्ये ७० लाख डॉलरच्या जाहिराती गुगल देणार आहे, हे ऐकून एक पत्रकार म्हणून मला आनंद झाला. जणू काही आता ख्रिसमसच आहे. मात्र कुडकुविणाऱया थंडीचा ख्रिसमस व […]

माहिती हवीय तर मोबदला द्या

माध्यम सम्राट रुपर्ट मर्डोक यांनी अखेर गुगल विरूद्ध युद्धाचे बिगुल फुंकले आहे. गेली दोन तीन वर्षे पाश्चात्य माध्यमांना, खासकरून मुद्रीत माध्यमांना गुगलने, त्यातही गुगल न्यूजने जेरीस आणले आहे. विविध पातळ्यांवर […]