शिवसेना – सडण्यापासून विघटनापर्यंत

भारतीय जनता पक्षासोबतच्या युतीच्या काळात आमची २५ वर्षे सडली, असे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे मोठ्या तोऱ्यात म्हणाले खरे. परंतु युती तोडल्यानंतर त्यांचा पक्ष ताजातवाना झाला […]

Donald Trump

सरकार असेच चालवायचे असते!

लोकशाही राज्य प्रणालीत निर्वाचित पदाधिकारी हे श्रेष्ठ असतात आणि कार्यकारी शाखेने त्यांचे आदेश पाळायचे असतात. सत्ताधाऱ्यांचा आदेश लोकविरोधी आहे, सदसद्विवेकाला सोडून आहे किंवा मानवताविरोधी आहे, अशी संबंधित सरकारी नोकरास जाणीव झाली असेल, तर पदत्याग करून यंत्रणेच्या बाहेर पडायचे आणि अन्यायाविरोधात लढायचे, हा पर्याय त्यांना खुला असतो.

Madurai Jallikattu

प्राणीदयेच्या बैलाला…

जानेवारी महिना आला, की दर वर्षी महाराष्ट्र-गुजरातेत सक्रांत, पंजाबमध्ये लोहडी, आसाममध्ये बिहू इ. सणांची चाहूल लागते. त्याच प्रमाणे तमिळनाडूत पोंगलची चाहूल लागते. मात्र जवळपास तीन-चार […]

noteban

2016 – धक्कादायक, खळबळजनक, सनसनाटी…नेहमीप्रमाणे!

धक्कादायक, खळबळजनक, सनसनाटी…अशा विशेषणांनी वर्णन करण्याजोग्या घटनांनी वर्ष 2016 हे संस्मरणीय बनले. एकामागोमाग एक अनपेक्षित घटनांनी आश्चर्याचे धक्के बसत राहिले. जवळपास प्रत्येक महिन्यात एखादी तरी […]

rajinikanth-jayalalitha

जयललिता : रजनीकांतच्या विधानात वेगळे काय?

तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या शोकसभेत बोलताना “१९९६ साली जयललितांचा पराभव माझ्यामुळेच झाला होता,” हे विधान सुपरस्टार रजनीकांत यांनी केले. या विधानाने ज्यांना धक्का बसायचा त्यांना […]

No Picture

दादागिरी चालते, भाईगिरी चालते मग अण्णागिरी का नाही?

          १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनापेक्षाही अधिक उत्सुकता असलेले अण्णा हजारेंचे आंदोलन अखेर आज सुरू झाले आणि तुरुंगात त्यांची रवानगी होण्यात त्याची परिणतीही झाली. गोचिडांनी कातावलेल्या कुत्र्याने […]

No Picture

महाबळेश्वरचे गौडबंगाल-१

         वाई सोडून गाडी महाबळेश्वरच्या दिशेने पुढे जात होती तशी मला प्रचंड उत्सुकता लागली होती. महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पर्यटनस्थळाला पहिल्यांदा भेट देताना बहुतेक सर्वांना […]

No Picture

दुग्धं दर्शयामि चीजं दर्शयामि

“हे पहा, इथून दूध येतं, हे पहा, इथं त्याचं दही होतं. या टाकीत दही कडक करून त्याचे तुकडे पाडतात. पहा, इथून चीजचे तयार ब्लॉक बाहेर […]

No Picture

सर्वेक्षण माहिती कशी मारून टाकतात

पत्रकार हे सर्वेक्षणाचे सर्वात मोठे गिऱ्हाईक असतात. चुकीची माहिती देण्याची ती एक पद्धत आहे. सर्वेक्षण करायचे का माहिती द्यायची, ही निवडीची बाब आहे. सर्व विषयांवर […]