No Picture

फॉर सिक्रेट आयज ओन्ली…अन आपण

जगात काही कुठं खुट्ट वाजलं, की अमेरिकेच्या नावाने खडे फोडायचा हा आपल्याकडच्या “आंतरराष्ट्रीय तज्ज्ञां’चा आवडता छंद. त्यातही “सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी’ (सीआयए) म्हणजे टीकाकारांचे आवडते लक्ष्य. […]

No Picture

एक डायरी गरजेची

दिवस एक, सकाळी नऊसकाळी उठलो. चांगल्या तब्येतीसाठी प्रत्येक माणसाने सकाळी उठणे गरजेचे आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणे आंघोळ वगैरै उरकून वर्तमानपत्रे चाळायला सुरवात केली. जगाचे भान यायचे […]

No Picture

हिंदुस्थानचा बॉस कोण?

एकाच दिवशी दोन पोस्ट लिहिण्याचे खरे तर जीवावर आले होते. मात्र ‘सामना’च्या ‘उत्सव’ पुरवणीत हा लेख वाचला आणि लिहिण्याची उर्मी आवरली नाही. सध्या शिवाजीचे दिवस […]

No Picture

शिवाजीचा पोवाडा

एक ऐतिहासिक परीक्षणमहाराष्ट्र भूमी कलावंतांची, पडेल पिक्‍चर्सची, फालतू बॉलिवूडची ग ग ग ग गऽऽऽऽऽऽमहाराष्ट्र भूमी कलावंतांची, पडेल पिक्‍चर्सची, फालतू बॉलिवूडची, रडक्‍या चित्रपटांचीपिक्‍चर्सचा धंदा कसला हो […]

No Picture

आवस वाडा होऽऽ मायऽ

आवस वाडा होऽऽ मायऽ…पिंकीच्या आय, चिंकीच्या माय…आवस वाडा होऽऽऽआमच्या लहानपणी खेडेगावात वाडा होता गं बाय! शंभरी गाठलेला; पण एखाद्या चिवट म्हाताऱ्यासारखा होता गं आय….डग म्हणत […]

No Picture

“शिवाजी’ दिसे दिन रजनी

`शिवाजी’ रिलीज झाला आणि सर्वांची ताणलेली उत्सुकता पुन्हा पहिल्या स्थितीत आली. गेली दोन वर्षे चोहोकडे केवळ “शिवाजी’च्याच चर्चेचे साम्राज्य होते. त्यात मुख्य मुद्दा होता तो […]

No Picture

शोधू कुठे मी “शिवाजी

आता काय करावे, कुठे जावे…काय वाचावे…काही सुचत नाहीये! सकाळपासून तीन पेप्रं वाचून झाली…आठ चॅनेल रिमोटवर फिरवून झाले. त्यातील सर्व जाहिराती आणि अधून-मधून बातम्याही पाहिल्या…अनेकांना विचारले, […]

No Picture

संयुक्त द्विभाषिक अमेरिका?

हा माझा दोन वर्षांपूर्वीचा लेख आहे. त्यावेळी ‘सकाळ’च्या ‘लक्षवेधी’ सदरात तो छापून आला होता. आता त्यात काही सुधारणा करायच्या आहेल. त्या मी करेनच. तोपर्यंत ही […]

No Picture

सुसंस्कृत ऋणानुबंधांची इतिश्री!

दूरचित्रवाणी वाहिन्यांनी लोकांच्या मनावर राज्य करण्यापूर्वीच्या काळात नभोवाणी केंद्रांच्या कार्यक्रमांची जगावर सत्ता होती. शीतयुद्धाच्या काळात तर विविध देशांच्या नभोवाणी केंद्रांचीच चलती होती. त्यात एक केंद्र […]

No Picture

संस्कृत ते ब्राझील-एक मजेदार प्रवास

संस्कृत आणि ब्राझीलचा संबंध असू शकतो का? जगाच्या नकाशाची थोडीशीही कल्पना ज्याला आहे, त्याला या दोघांचा संबंध असल्याचे सांगितले, तर हसू नाही का येणार? अगदीच […]