फॉर सिक्रेट आयज ओन्ली…अन आपण

जगात काही कुठं खुट्ट वाजलं, की अमेरिकेच्या नावाने खडे फोडायचा हा आपल्याकडच्या “आंतरराष्ट्रीय तज्ज्ञां’चा आवडता छंद. त्यातही “सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी’ (सीआयए) म्हणजे टीकाकारांचे आवडते लक्ष्य. “सीआयएने’ही विविध निमित्ताने आपल्या टीकाकारांना […]

संयुक्त द्विभाषिक अमेरिका?

हा माझा दोन वर्षांपूर्वीचा लेख आहे. त्यावेळी ‘सकाळ’च्या ‘लक्षवेधी’ सदरात तो छापून आला होता. आता त्यात काही सुधारणा करायच्या आहेल. त्या मी करेनच. तोपर्यंत ही सेवा रुजू करून घ्यावी.अमेरिकन संस्कृतीचा […]