M. Karunanidhi एम. करुणानिधी

करुणानिधी – अपरिपूर्णतांना पूर्णविराम

अशा रीतीने जीवनभर ज्या तत्त्वांचा प्रचार-प्रसार त्यांनी केला, ती सर्व मुरडून टाकण्याची वेळ त्यांच्या आयुष्याच्या शेवटी आली होती. त्यांच्या निधनाने विविध प्रकारच्या अपूर्णतांना एक पूर्णविराम मिळाला आहे…!

Statue_of_Kannagi

कण्णगीचे सौभाग्य अन करुणानिधींचे दुर्भाग्य! !

त्रीचे पावित्र्य, निष्ठा यांसाठी दक्षिण भारतात कण्णगी प्रसिद्ध आहे. मोक्ष मिळविण्यापूर्वी ती पोलची पर्वतांकडे गेली होती. या भागांतील आदिवासी देवीस्वरूपात “कण्णगी अम्मन’ची पूजा करतात. येथील “मुदुवन’ आदिवासी स्वतःला कन्नगीसोबत आलेल्यांचे वंशज मानतात. श्रीलंकेतही तिची पूजा होते. तेथे सिंहली बौद्ध लोक “पतिनी’ या नावाने; तर तमिळ हिंदू “कण्णगी अम्मन’ नावाने तिची पूजा करतात.

दिग्दर्शनाचा ‘नायक’

सेट मॅक्स वाहिनीच्या कृपेने अनिल कपूरचा नायक हा चित्रपट अलिकडे दर दोन दिवसांनी पहायला मिळत आहे. एका साध्या टीव्ही पत्रकाराचा मुख्यमंत्रीपदापर्यंत होणारा प्रवास या चित्रपटात अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे. गेल्या […]

हिंदुस्थानचा बॉस कोण?

एकाच दिवशी दोन पोस्ट लिहिण्याचे खरे तर जीवावर आले होते. मात्र ‘सामना’च्या ‘उत्सव’ पुरवणीत हा लेख वाचला आणि लिहिण्याची उर्मी आवरली नाही. सध्या शिवाजीचे दिवस आहेत. त्यामुळे रजनीकांतवर सर्वच जण […]

शिवाजीचा पोवाडा

एक ऐतिहासिक परीक्षणमहाराष्ट्र भूमी कलावंतांची, पडेल पिक्‍चर्सची, फालतू बॉलिवूडची ग ग ग ग गऽऽऽऽऽऽमहाराष्ट्र भूमी कलावंतांची, पडेल पिक्‍चर्सची, फालतू बॉलिवूडची, रडक्‍या चित्रपटांचीपिक्‍चर्सचा धंदा कसला हो जी जी धंदा कसला हो […]

“शिवाजी’ दिसे दिन रजनी

`शिवाजी’ रिलीज झाला आणि सर्वांची ताणलेली उत्सुकता पुन्हा पहिल्या स्थितीत आली. गेली दोन वर्षे चोहोकडे केवळ “शिवाजी’च्याच चर्चेचे साम्राज्य होते. त्यात मुख्य मुद्दा होता तो म्हणजे रजनीकांतला सोळा कोटी रुपये […]

शोधू कुठे मी “शिवाजी

आता काय करावे, कुठे जावे…काय वाचावे…काही सुचत नाहीये! सकाळपासून तीन पेप्रं वाचून झाली…आठ चॅनेल रिमोटवर फिरवून झाले. त्यातील सर्व जाहिराती आणि अधून-मधून बातम्याही पाहिल्या…अनेकांना विचारले, “”तुम्ही पाहिले का?” सर्वांनी नकारार्थी […]