shiv sena national executive

पुरे जाणतो मीच माझे बळ

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा करून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठीच कृपा केली आहे. म्हणजे यापूर्वी प्रत्येक निवडणुकीपूर्वी वेळकाढूपणा करून कुठेच काही […]

अशोकच वन (नंबर)!

नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस उर्फ अशोक चव्हाण यांनी मिळविलेल्या विजयामुळे अनेकांच्या हर्षाला पारावार उरला नाही, तर अनेकांचे मन खट्टू झाले. या निकालाने काँग्रेसींचे हुरळून जाणे […]

धटासी हवे धट, उद्धवासी उद्धव

शिवसेनेची सध्याची गत कशी झाली आहे? तर वर्षभर अभ्यास करून एखादा विद्यार्थी परीक्षेत पहिला यावा आणि कॉलेजच्या गदरिंगमध्ये गाणे म्हणणारा पोरगा सगळीकडे भाव खाऊन जावा, […]

Devendra Fadnavis

सव्वा शहाणा फडणवीस

“लिहिणे-वाचणे ही आता ठराविक लोकांची मक्तेदारी राहिलेली नाही!” बारा वर्षांपूर्वी जेव्हा महाराष्ट्राला वीज टंचाईच्या झळा जाणवत होत्या आणि भारनियमनाच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका होत होती, तेव्हा […]

देवेंद्र फडणवीस पुणे सभा

भाजप जिंकला पण हरले कोण?

नगरपालिकांच्या निवडणुकांपाठोपाठ महापालिका निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व विजय मिळवला आहे. पक्षाने अलीकडेच ज्यांची महाभरती केली, त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर ‘कल्ला केला’. आता जे […]

Donald Trump

सरकार असेच चालवायचे असते!

लोकशाही राज्य प्रणालीत निर्वाचित पदाधिकारी हे श्रेष्ठ असतात आणि कार्यकारी शाखेने त्यांचे आदेश पाळायचे असतात. सत्ताधाऱ्यांचा आदेश लोकविरोधी आहे, सदसद्विवेकाला सोडून आहे किंवा मानवताविरोधी आहे, अशी संबंधित सरकारी नोकरास जाणीव झाली असेल, तर पदत्याग करून यंत्रणेच्या बाहेर पडायचे आणि अन्यायाविरोधात लढायचे, हा पर्याय त्यांना खुला असतो.

शिरपेचात तुरा, सिंहासन बळकट

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला विजय मिळाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर अधिकृततेची आणखी एक मोहोर उमटली आहे. तब्बल 25 जिल्ह्यांतील १४७ […]