अम्मांच्या पोरक्यांना बाबा पावले!

साईंच्या आशिर्वादाने का होईना, ही दोन शकले एकत्र आली आहेत. जयाम्मांवरील श्रद्धा आणि राजकारणातील सबुरी या दोन वल्ह्यांवर त्यांची राजकीय नौका अलगद पार होऊ शकते.

ये तो होना ही था!

अखेर नरेंद्र मोदी आणि नीतीश कुमार यांचे खाटले जमले. लालूप्रसाद यादव यांचा भ्रष्टाचार असह्य झाल्यामुळे त्यांच्याशी संबंध विच्छेद करत असल्याचे नीतीश कुमार यांनी जाहीर केले आहे. अर्थात ते वक्तव्य प्रथमदर्शनी […]

मोदींनी मुस्लिमांचे जोखड काढले!

पश्चिम आशियातील एका चिंचोळ्या पट्ट्यात वसलेल्या इस्राएलला अस्तित्वात येऊन पुढील वर्षे 70 वर्षे पूर्ण होतील. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून विखंडीत होऊन का होईना पण मोकळ्या झालेल्या भारताच्या स्वातंत्र्याला येत्या ऑगस्टमध्ये 70 वर्षे […]

PM-Modi-n-Manmohan-Singh

रेनकोट आणि चिलखत

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खालच्या पातळीवर टीका केली म्हणून सध्या गहजब केला जातोय. पंतप्रधान मोदी यांनी असे बोलायला नको होतं, असे म्हणणाऱ्यांची एक फौजच्या फौज […]

सरकार असेच चालवायचे असते!

लोकशाही राज्य प्रणालीत निर्वाचित पदाधिकारी हे श्रेष्ठ असतात आणि कार्यकारी शाखेने त्यांचे आदेश पाळायचे असतात. सत्ताधाऱ्यांचा आदेश लोकविरोधी आहे, सदसद्विवेकाला सोडून आहे किंवा मानवताविरोधी आहे, अशी संबंधित सरकारी नोकरास जाणीव झाली असेल, तर पदत्याग करून यंत्रणेच्या बाहेर पडायचे आणि अन्यायाविरोधात लढायचे, हा पर्याय त्यांना खुला असतो.