अशोकच वन (नंबर)!

नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस उर्फ अशोक चव्हाण यांनी मिळविलेल्या विजयामुळे अनेकांच्या हर्षाला पारावार उरला नाही, तर अनेकांचे मन खट्टू झाले. या निकालाने काँग्रेसींचे हुरळून जाणे […]

Raj Thackeray

मनसे – फसलेल्या क्रांतीची फसफस

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना होऊन दहा वर्षे होऊन गेली. या दरम्यान एक समर्थ राजकीय पक्ष म्हणून मनसेकडे पाहण्यासारखी परिस्थिती अगदीच थोडा काळ निर्माण झाली होती. […]

मुबारक हो, आपले आमदार अपात्र ठरले!

अखेर गुजरातेतील उत्कंठामय नाट्यानंतर राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाला. पौर्णिमेनंतर कलाकलाने क्षीण होणाऱ्या चंद्रासारखा काँग्रेस अस्त पावत होता. त्यात ही किंचित का होईना आशेची तिरीप […]

वाळू सरकली, झेंडे फडकणार!

देशातील महत्त्वाच्या राज्यांपैकी शेवटचे राहिलेले कर्नाटक हे राज्य वाचविण्यासाठी काँग्रेसची धडपड सुरू झाली आहे. पुढील वर्षी एप्रिल महिन्यात तेथे निवडणुका आहेत आणि मुख्यमंत्री म्हणून सिद्दरामैया […]

चारित्र्यमेव जयते

पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल लागले आहेत आणि त्या त्या राज्यात सरकारेही स्थापन झाली आहेत – उत्तर प्रदेशात आज-उद्या सरकार कोणाचे ते समजेल! तरीही हत्तीभोवती फेर […]

धटासी हवे धट, उद्धवासी उद्धव

शिवसेनेची सध्याची गत कशी झाली आहे? तर वर्षभर अभ्यास करून एखादा विद्यार्थी परीक्षेत पहिला यावा आणि कॉलेजच्या गदरिंगमध्ये गाणे म्हणणारा पोरगा सगळीकडे भाव खाऊन जावा, […]

Devendra Fadnavis

सव्वा शहाणा फडणवीस

“लिहिणे-वाचणे ही आता ठराविक लोकांची मक्तेदारी राहिलेली नाही!” बारा वर्षांपूर्वी जेव्हा महाराष्ट्राला वीज टंचाईच्या झळा जाणवत होत्या आणि भारनियमनाच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका होत होती, तेव्हा […]

देवेंद्र फडणवीस पुणे सभा

भाजप जिंकला पण हरले कोण?

नगरपालिकांच्या निवडणुकांपाठोपाठ महापालिका निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व विजय मिळवला आहे. पक्षाने अलीकडेच ज्यांची महाभरती केली, त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर ‘कल्ला केला’. आता जे […]

कलगीतुरा चालू आहे, पुढच्या अंकासाठी सज्ज व्हा

अडीच वर्षांपासून ‘सख्खा मित्र पक्का वैरी’ शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मऱ्हाटी जनतेची भरपूर करमणूक केली आहे. एवढी की, त्यामुळे राज्याच्या अन्य समस्यांची आचही […]

मन म्हणते काँग्रेस बरी, परिस्थिती म्हणते उपयोग नाही…!

For sweetest things turn sourest by their deeds; Lilies that fester smell far worse than weeds. (सर्वोत्तम गोष्टी स्वतःच्या कर्माने सर्वात वाईट गोष्टी बनतात. लिलीची […]