मान न मान, तू मेरा सलमान!

नमस्कार, आवाज : प्रसिद्ध आणि लोकोद्धारक अभिनेते समलान खान यांच्या कारागृह प्रवासाच्या धावत्या वर्णन ऐकणाऱ्यांचे स्वागत आहे. मी, हांजी हांजी खां आणि प्रसिद्ध चाटुकार अखंड तोंडपुजे, आम्ही तुम्हाला या जगहितकारक […]

“द किंग’ रॉक्‍स ऍज ऑलवेज!

त्याला जाऊनही आता तीस वर्षे झाली. तरीही संगीत रसिकांच्या, म्हणजे जे कुंपणांचा विचार न करता केवळ संगीताचा आस्वाद घेतात, त्यांच्‌ यासाठी एल्व्हिस प्रिस्ले या नावाची जादू अद्यापही कायम आहे. त्याचा […]

मासेल्लाह!

२८ फेब्रुवारी २००७ चा दिवस! देशाचा अर्थसंकल्प मांडण्यास आणखी चोवीस तास उरले होते. मी मात्र माझा वेगळाच संकल्प पूर्ण करण्याच्या मागे होतो. आठवड्यातून एकदाच येणाऱ्या मंगल दिनाचा, म्हणजेच साप्ताहिक सुट्टीचा […]

मी एक “हॅम्लेट’

“टू बी ऑर नॉट टू बी’…हा चिंरतन प्रश्‍न शेक्‍सपिअर नामक नाटककाराच्या “हॅम्लेट’ या नाटकात आहे. केवळ या नाटकात आहे, असे नव्हे तर नाटकाचा नायक असलेला डेन्मार्कचा राजकुमार हॅम्लेट याच्याच तोंडी […]

मोरूचा तुरुंगवास…अन्‌ अज्ञातवासही

प्राथमिक सूचना ः सत्यघटनेवर आधारित मोरू नेहमीप्रमाणे सकाळी झोपेतून उठला आणि आंघोळ करून तयार झाला. आज त्याला न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेप्रमाणे तुरुंगात जायचे होते. घरच्या लोकांनी त्याला निरोप देण्याची जय्यत तयारी […]

राष्ट्रपती माझ्यासाठी

आसेतु हिमाचल पसरलेल्या या देशात दर पाच वर्षांनी येणारा हृदयंगम सोहळ्याचा योग यंदाही आला. देशाच्या राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या जागी प्रतिभा पाटील निवडून आल्या आणि भारतात स्त्रीशक्तीची पहाट होत असल्याची […]

मी एक “एसएमएस्शाह’

मी या जगात आलो तेव्हापासून हे जग सुधारण्याची मला तीव्र तळमळ होती. मात्र काय करणार, एक सामान्य माणूस म्हणून माझ्या हातात काही शस्त्र नव्हते. त्यामुळे “उद्धवा, अजब तुझे सरकार’ असे […]

विक्रमादित्य “शिवाजी द बॉस’ हिंदीत बोलणार!

तमिळ चित्रपट असूनही माध्यमांनी निर्माण केलेली उत्सुकता आणि रजनीकांतची लोकप्रियता, यामुळे “शिवाजी द बॉस’ची सर्वत्र घोडदौड चालू आहे. उत्तर भारत आणि परदेशांत उत्पन्नाचे विक्रम करणारा “शिवाजी द बॉस’ आता हिंदीत […]