Raj Thackeray

मनसे – फसलेल्या क्रांतीची फसफस

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना होऊन दहा वर्षे होऊन गेली. या दरम्यान एक समर्थ राजकीय पक्ष म्हणून मनसेकडे पाहण्यासारखी परिस्थिती अगदीच थोडा काळ निर्माण झाली होती. […]

Gauri Lankesh

खाप पंचायती आणि लिबरल पंचायती

गेल्या काही वर्षांपासून उत्तर भारतातील खाप पंचायतीचे नाव वारंवार चर्चेत येते. या खाप पंचायती म्हणजे जाती–जातींमध्ये आपसात निवाडा करण्याचे व्यासपीठ. त्यांना राज्यघटनेअंतर्गत स्थापन झालेल्या न्यायालयांची […]

अम्मांच्या पोरक्यांना बाबा पावले!

साईंच्या आशिर्वादाने का होईना, ही दोन शकले एकत्र आली आहेत. जयाम्मांवरील श्रद्धा आणि राजकारणातील सबुरी या दोन वल्ह्यांवर त्यांची राजकीय नौका अलगद पार होऊ शकते.

याचसाठी होता अट्टाहास…शेवटचा दिस खोटा व्हावा

मावळते उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांनी केलेल्या वक्तव्याने ज्यांना आश्चर्य वाटले, ते गेले काही दिवस शीतनिद्रेत होते आणि अचानकच काल जागे असे म्हणायला पाहिजे. तब्बल10 […]

सोनियांचे अज्ञान आणि अज्ञानाचे गुलाम

वैभवाचे दिवस भोगलेल्या जमीनदाराला उतरती कळा लागल्यावर सणा-वाराला जुन्या संपत्तीच्या आठवणी काढायची त्याला आठवण होते. आपला तालेवारपणा जन्मजात आहे आणि दुसऱ्या कोणाकडे तो नाही, हे […]

काँग्रेसचा ‘बहादूर’शाह जफर

कोणाकडून तरी हल्ला किंवा मारहाण करून घ्यायचा. त्याचे भांडवल करून सहानुभूती, प्रसिद्धी व राजकीय लाभ घ्यायचा. त्यातून आपला कार्यभाग साधायचा, ही अरविंद केजरीवाल यांनी भारतीय […]

तुझ्या फॅसिझमपेक्षा माझा स्टॅलिनिझम श्रेष्ठ!

देशात असहिष्णुतेचा हलकल्लोळ उडाला आहे…लोक (हिंदू) दुसऱ्यांच्या (मुस्लिम व तत्सम अल्पसंख्यांक) जीवावर उठले आहेत…माणसे एक दुसऱ्याचे रक्त प्यायला बसले आहेत…सरकारची या सर्व प्रकाराला फूस आहे…आता […]

ये तो होना ही था!

अखेर नरेंद्र मोदी आणि नीतीश कुमार यांचे खाटले जमले. लालूप्रसाद यादव यांचा भ्रष्टाचार असह्य झाल्यामुळे त्यांच्याशी संबंध विच्छेद करत असल्याचे नीतीश कुमार यांनी जाहीर केले […]

कमल हासन राजकारण

तमिळ राजकारणातील नवा तारा?

अण्णा द्रमुकच्या महाराज्ञी जयललिता यांच्या जाण्यानंतर तमिळनाडूत भली मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती पोकळी भरून काढण्याचा चंग बांधून तिहेरी डावपेच चालू असतानाच आणखी एका […]