शपद पवार राज ठाकरे.

मल्टीस्टारर राजकारणाची धडपड

अमिताभ बच्चनची सद्दी असण्याचा काळ! बच्चन नावाच्या वादळाने कित्येकांना बेकार केले होते. अनेक बुजुर्ग अभिनेते पडद्यावरून गायब झाले. आढ्यतेखोर होते त्यांना जनतेने धुत्कारले. जे मवाळ […]

कर्नाटकात काँग्रेसची डोकेदुखी वाढली

कर्नाटकातील निवडणूक युद्धाच्या रणभेरी आता वाजू लागली असून सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली आहे. तशात धर्मनिरपेक्ष जनता दलाने बहुजन समाज पक्षाची युती करण्याचा […]

धटासी हवे धट, उद्धवासी उद्धव

शिवसेनेची सध्याची गत कशी झाली आहे? तर वर्षभर अभ्यास करून एखादा विद्यार्थी परीक्षेत पहिला यावा आणि कॉलेजच्या गदरिंगमध्ये गाणे म्हणणारा पोरगा सगळीकडे भाव खाऊन जावा, […]

Devendra Fadnavis

सव्वा शहाणा फडणवीस

“लिहिणे-वाचणे ही आता ठराविक लोकांची मक्तेदारी राहिलेली नाही!” बारा वर्षांपूर्वी जेव्हा महाराष्ट्राला वीज टंचाईच्या झळा जाणवत होत्या आणि भारनियमनाच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका होत होती, तेव्हा […]

देवेंद्र फडणवीस पुणे सभा

भाजप जिंकला पण हरले कोण?

नगरपालिकांच्या निवडणुकांपाठोपाठ महापालिका निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व विजय मिळवला आहे. पक्षाने अलीकडेच ज्यांची महाभरती केली, त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर ‘कल्ला केला’. आता जे […]

कलगीतुरा चालू आहे, पुढच्या अंकासाठी सज्ज व्हा

अडीच वर्षांपासून ‘सख्खा मित्र पक्का वैरी’ शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मऱ्हाटी जनतेची भरपूर करमणूक केली आहे. एवढी की, त्यामुळे राज्याच्या अन्य समस्यांची आचही […]

शिरपेचात तुरा, सिंहासन बळकट

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला विजय मिळाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर अधिकृततेची आणखी एक मोहोर उमटली आहे. तब्बल 25 जिल्ह्यांतील १४७ […]