कमल हासन राजकारण

तमिळ राजकारणातील नवा तारा?

अण्णा द्रमुकच्या महाराज्ञी जयललिता यांच्या जाण्यानंतर तमिळनाडूत भली मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती पोकळी भरून काढण्याचा चंग बांधून तिहेरी डावपेच चालू असतानाच आणखी एका खेळाडूने मुसंडी मारली आहे. बुद्धिबळाच्या […]

सुंठीवाचून गेलेली उबळ

सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवून लगोलग राजकीय आखाड्यातून व्ही. के. शशिकला यांना बाद केले आहे. त्यामुळे काळजीवाहू मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांची अस्सल काळजी गेली आहे. नव्हे, सुंठीवाचून त्यांची उबळच गेली आहे. […]

पन्नीरसेल्वम नावाचे कासव

गोष्ट जेवढी जुनी तेवढे तिचे आविष्कार वेगवेगळे. इसापने कधीतरी सांगून ठेवलेल्या ससा आणि कासवाच्या कथेची स्थिती वेगळी कशी असेल? भलेही त्यातील रूपक प्राण्यांचे असेल आणि त्या-त्या प्राण्यांना त्याची जाणीवही नसेल. […]

शशिकला आणि तमिळनाडूतील मॅक्बेथ

विल्यम शेक्स्पिअरने लिहिलेल्या हॅम्लेटची जेवढी चर्चा होते, तेवढी मॅक्बेथची होत नाही. वास्तविक राजकीय महत्त्वाकांक्षा आणि त्यातून उद्भवणाऱ्या विनाशक, संहारक परिणामांचे सर्वोत्तम चित्रण यातच झाले आहे. हॅम्लेट हे संभ्रमित व्यक्तीचे प्रतीक […]

जल्लिकट्टूचे राजकारण

तमिळनाडूतील जल्लिकट्टू प्रकरणाने आता खरोखर उग्र स्वरूप धारण केले आहे. मरीना बीच निदर्शकांनी व्यापला आहे. या विषयावर झी 24 तासने आज सकाळी माझी प्रतिक्रिया घेतली. लोक उत्स्फूर्तपणे या निदर्शनांसाठी रस्त्यावर […]

Madurai Jallikattu

प्राणीदयेच्या बैलाला…

जानेवारी महिना आला, की दर वर्षी महाराष्ट्र-गुजरातेत सक्रांत, पंजाबमध्ये लोहडी, आसाममध्ये बिहू इ. सणांची चाहूल लागते. त्याच प्रमाणे तमिळनाडूत पोंगलची चाहूल लागते. मात्र जवळपास तीन-चार वर्षे झाली, पोंगल जवळ आला, […]

rajinikanth-jayalalitha

जयललिता : रजनीकांतच्या विधानात वेगळे काय?

तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या शोकसभेत बोलताना “१९९६ साली जयललितांचा पराभव माझ्यामुळेच झाला होता,” हे विधान सुपरस्टार रजनीकांत यांनी केले. या विधानाने ज्यांना धक्का बसायचा त्यांना बसेल, पण तमिळनाडूची आणि रजनीकांतच्या […]

jayalalithaa

अन् असा मिळविला अम्मांनी विजय!

केवळ सहा महिन्यांपूर्वी तमिळनाडूत निवडणूक चालू असताना हिंडलो होतो. जयललितांनी ऐतिहासिक विजय मिळविलेल्या त्या निवडणुकीची काही क्षणचित्रे अद्याप मनावर कोरली गेली आहेत. त्यांच्या जाण्याने आज त्या नोंदीची परत आठवण झाली. […]