ये तो होना ही था!

अखेर नरेंद्र मोदी आणि नीतीश कुमार यांचे खाटले जमले. लालूप्रसाद यादव यांचा भ्रष्टाचार असह्य झाल्यामुळे त्यांच्याशी संबंध विच्छेद करत असल्याचे नीतीश कुमार यांनी जाहीर केले आहे. अर्थात ते वक्तव्य प्रथमदर्शनी […]

फेसबुकचे कोंबडे झाकेलही, पण उगवणाऱ्या सूर्याचे काय?

अमेरिकेचे ४५वे अध्यक्ष (राष्ट्राध्यक्ष नव्हे!) म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी शपथ घेतली. त्यांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी वॉशिंग्टनमध्ये ट्रम्प यांच्या विरोधात तुंबळ निदर्शने करण्यात आली. वास्तवाचे भान न आलेल्या (पोस्ट ट्रूथ!) शहाण्यासुरत्यांनी […]

Vladimir Putin

वा, पुतिन वा!

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे एक धडाकेबाज व्यक्तिमत्त्व. मानवाधिकार, लोकशाही हक्क वगैरे थोतांडाच्या पाश्चिमात्य कल्पनांचा कित्ता गिरवत नसल्यामुळे या देशांचा त्यांच्यावर खास दात आहे. सोव्हियेत रशिया कोसळल्यानंतर अमेरिकेचे एकछत्र अंमल […]

donald-trump

डोनाल्ड ट्रम्प : भय इथले सुरू झाले

प्रचाराचा परिणाम भयंकर असतो. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प नावाच्या वादळाने बेफाम विधानांची राळ उडवली. त्यावेळी निवडणुकीच्या रणधुमाळीत त्यांची जीभ दांडपट्टयासारखी चालत होती. त्यांच्या विरोधकांनी त्यालाच आपले शक्तिकेंद्र बनविले आणि त्याच मुद्द्याच्या […]