डोकलाम – अगा जे घडणारच नव्हते

भारताला खुन्नस म्हणून चीनने सीमेवर उभी केलेली फौज परत घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे गेले अनेक दिवस व्याकुळ होणाऱ्यांच्या छातीवरचे दडपण उतरणार आहे. डोकलाम कुठे आहे, हेही माहीत नसणाऱ्यांनी आता […]

चोराच्या मनात चीन!

काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे थोर देशभक्त आहेत, यात वाद नाही. जवाहरलाल नेहरू यांच्यासह अनेक स्वातंत्र्य सैनिकांचा वारसा सांगणाऱ्या काँग्रेसची दारोमदार त्यांच्यावर आहे. शिवाय नेहरूंच्या कन्या इंदिरा गांधी यांच्या […]

मोदींनी मुस्लिमांचे जोखड काढले!

पश्चिम आशियातील एका चिंचोळ्या पट्ट्यात वसलेल्या इस्राएलला अस्तित्वात येऊन पुढील वर्षे 70 वर्षे पूर्ण होतील. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून विखंडीत होऊन का होईना पण मोकळ्या झालेल्या भारताच्या स्वातंत्र्याला येत्या ऑगस्टमध्ये 70 वर्षे […]

सरकार असेच चालवायचे असते!

लोकशाही राज्य प्रणालीत निर्वाचित पदाधिकारी हे श्रेष्ठ असतात आणि कार्यकारी शाखेने त्यांचे आदेश पाळायचे असतात. सत्ताधाऱ्यांचा आदेश लोकविरोधी आहे, सदसद्विवेकाला सोडून आहे किंवा मानवताविरोधी आहे, अशी संबंधित सरकारी नोकरास जाणीव झाली असेल, तर पदत्याग करून यंत्रणेच्या बाहेर पडायचे आणि अन्यायाविरोधात लढायचे, हा पर्याय त्यांना खुला असतो.

फेसबुकचे कोंबडे झाकेलही, पण उगवणाऱ्या सूर्याचे काय?

अमेरिकेचे ४५वे अध्यक्ष (राष्ट्राध्यक्ष नव्हे!) म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी शपथ घेतली. त्यांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी वॉशिंग्टनमध्ये ट्रम्प यांच्या विरोधात तुंबळ निदर्शने करण्यात आली. वास्तवाचे भान न आलेल्या (पोस्ट ट्रूथ!) शहाण्यासुरत्यांनी […]

Vladimir Putin

वा, पुतिन वा!

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे एक धडाकेबाज व्यक्तिमत्त्व. मानवाधिकार, लोकशाही हक्क वगैरे थोतांडाच्या पाश्चिमात्य कल्पनांचा कित्ता गिरवत नसल्यामुळे या देशांचा त्यांच्यावर खास दात आहे. सोव्हियेत रशिया कोसळल्यानंतर अमेरिकेचे एकछत्र अंमल […]

donald-trump

डोनाल्ड ट्रम्प : भय इथले सुरू झाले

प्रचाराचा परिणाम भयंकर असतो. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प नावाच्या वादळाने बेफाम विधानांची राळ उडवली. त्यावेळी निवडणुकीच्या रणधुमाळीत त्यांची जीभ दांडपट्टयासारखी चालत होती. त्यांच्या विरोधकांनी त्यालाच आपले शक्तिकेंद्र बनविले आणि त्याच मुद्द्याच्या […]

Germany immigation

जर्मनीत इतिहासाचे वळण पूर्ण होतेय

सहा वर्षांपूर्वी, सप्टेंबर २०१० मध्ये, जर्मनीत एका मोठ्या राजकारण्याच्या पुस्तकाने राजकीय तसेच वैचारिक क्षेत्रात खळबळ उडवून दिली होती. या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करून विरोधकांनी पुस्तकाच्या लेखकाला त्याच्या पदावरून बडतर्फ […]

अदियोस ढोंग

सोळाव्या लुईचा शिरच्छेद केला, तेव्हाही जनता नाचली होती. हिटलर आणि मुसोलिनी उंदरासारखे बिळात घुसून मेले, तेव्हाही लोकांनी आनंदाने चित्कार केला होता. स्टॅलिन मेला तेव्हा लोकांना आनंद व्यक्त करता येईल एवढे […]

मान न मान, तू मेरा सलमान!

नमस्कार, आवाज : प्रसिद्ध आणि लोकोद्धारक अभिनेते समलान खान यांच्या कारागृह प्रवासाच्या धावत्या वर्णन ऐकणाऱ्यांचे स्वागत आहे. मी, हांजी हांजी खां आणि प्रसिद्ध चाटुकार अखंड तोंडपुजे, आम्ही तुम्हाला या जगहितकारक […]