M. Karunanidhi एम. करुणानिधी

करुणानिधी – अपरिपूर्णतांना पूर्णविराम

अशा रीतीने जीवनभर ज्या तत्त्वांचा प्रचार-प्रसार त्यांनी केला, ती सर्व मुरडून टाकण्याची वेळ त्यांच्या आयुष्याच्या शेवटी आली होती. त्यांच्या निधनाने विविध प्रकारच्या अपूर्णतांना एक पूर्णविराम मिळाला आहे…!

udhayanidhi karunanidhi

तमिळ राजकारणात आणखी एका वारसाचा सूर्योदय

ब्राह्मणी आणि उत्तर भारतीय (थोडक्यात आर्य) वर्चस्वाच्या विरोधात विद्रोह म्हणून उभा राहिलेल्या द्रविड राजकारणात फार काही जगावेगळे घडत नाही. उत्तरेतील मुलायमसिंह-लालूप्रसादांच्या बरोबरीने किंबहुना जास्तच वंश परंपरावादी राजकारण दक्षिणेतही घडते. फक्त […]

Statue_of_Kannagi

कण्णगीचे सौभाग्य अन करुणानिधींचे दुर्भाग्य! !

त्रीचे पावित्र्य, निष्ठा यांसाठी दक्षिण भारतात कण्णगी प्रसिद्ध आहे. मोक्ष मिळविण्यापूर्वी ती पोलची पर्वतांकडे गेली होती. या भागांतील आदिवासी देवीस्वरूपात “कण्णगी अम्मन’ची पूजा करतात. येथील “मुदुवन’ आदिवासी स्वतःला कन्नगीसोबत आलेल्यांचे वंशज मानतात. श्रीलंकेतही तिची पूजा होते. तेथे सिंहली बौद्ध लोक “पतिनी’ या नावाने; तर तमिळ हिंदू “कण्णगी अम्मन’ नावाने तिची पूजा करतात.