Rajinikanth रजनीकांत

मराठमोळा सुपरस्टार

साल १९९०. तमिळ भाषेत एक चित्रपट येतो ‘राजादिराजा’. चित्रपटाच्या एका प्रसंगात नायकाने आदिवासी लोकांचे रूप घेतलेले असते. खलनायकाच्या माणसांशी त्याला आदिवासींच्या भाषेत बोलायचे असते (म्हणजे त्यांना न समजणाऱ्या भाषेत). नायक […]

तरुण पिढीचा गुड मॉर्निंग तयारक – फास्टर फेणे

फास्टर फेणे या चित्रपटाने बघता बघता तिसऱ्या आठवड्यात प्रवेश केला. तसा हा चित्रपट पाहण्यास आणि त्यावर लिहिण्यास मला अंमळ उशीरच झाला. इंग्रजी आवृत्ती फेल गेलेल्या किंवा बलदंड इंग्रजी वृत्तपत्राच्या जीवावरच […]

आपुलकी अँड जिव्हाळा कॉर्पोरेशन लिमिटेड

प्रिय बंधु आणि भगिनींनो, आज आपण माझा “आपुलकी अँड जिव्हाळा कॉर्पोरेशन लिमिटेड’चा अध्यक्ष या नात्याने जो सत्कार करत आहात, त्याबद्दल मी मनापासून आनंद आणि आभार व्यक्त करतो. खरं तर आपण […]

श्रावणमासी “डीडी’ उपाशी

ऋतुराज श्रावण! या महिन्याचे नाव घेतले की अनेकांमधला कवी “फणा’ वर काढतो. चहूकडे हिरवळ पसरली आहे, पावसाच्या धारा अधून-मधून उन्हाच्या तिरीपेशी लपंडाव खेळत आहेत…वातावरणात एक तजेला पसरला आहे आणि नव्या […]

मराठी पुस्तकांच्या विश्वातील एक नवे पान

आमचे ‘लेटेस्ट’ संशोधन साहित्याच्या प्रांतात सध्या भरभराटीचे दिवस असल्याने दररोज कुठे ना कुठे एखाद्या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. पुस्तकांना प्रचंड मागणी असल्याने सर्व पुस्तकांच्या प्रची हातोहात खपत आहेत. गेल्या आठवड्यात […]

एक डायरी गरजेची

दिवस एक, सकाळी नऊसकाळी उठलो. चांगल्या तब्येतीसाठी प्रत्येक माणसाने सकाळी उठणे गरजेचे आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणे आंघोळ वगैरै उरकून वर्तमानपत्रे चाळायला सुरवात केली. जगाचे भान यायचे असेल, तर वर्तमानपत्राचे वाचन आवश्‍यक […]

गिरीश कर्नाड यांच्या कृती आता मराठीतही!

प्रसिद्ध कन्नड नाटककार आणि अभिनेते गिरीश कर्नाड यांनी लिहिलेली दहा नाट्के मराठी प्रेक्षकांसमोर येत आहेत. पॉप्युलर प्रकाशनार्फे ही नाट्के प्रकाशित होणार आहेत. यातील दोन नाट्के एकांकिका असून, ही सर्व नाट्के […]