Raj Thackeray

मनसे – फसलेल्या क्रांतीची फसफस

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना होऊन दहा वर्षे होऊन गेली. या दरम्यान एक समर्थ राजकीय पक्ष म्हणून मनसेकडे पाहण्यासारखी परिस्थिती अगदीच थोडा काळ निर्माण झाली होती. नव्या दमाचा आणि धडाडीचा पक्ष […]

यांचा महाराष्ट्र केवढा? -4

निष्प्रभाव आणि निष्पक्ष मनसे `    राज्यातील सत्ता संतुलन स्थापू शकणारा पक्ष म्हणून मनसेकडे गेल्या निवडणुकीपर्यंत पाहिले जात होते. मात्र लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही या पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे या […]

यांचा महाराष्ट्र केवढा? -3

ऊसाला लागलेले पक्ष सत्ताधारी पक्षांची ही रीत तर माजी सत्ताधारी असलेल्या ‘खानदानी‘ पक्षांची कथाच न्यारी. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे बोलून चालून साखर कारखानदारीवर म्हणजेच ऊसावर पोसलेले पक्ष. त्यातही राष्ट्रवादी […]

यांचा महाराष्ट्र केवढा? – 2

मुखवटा भगवा, टिळा महाराष्ट्राचा शिवसेना जर कोकणात रुजलेली असेल, तर भारतीय जनता पक्षही काही चांद्यापासून बांद्यापर्यंत विचार करतो, असे नाही. भाजपने आपला विदर्भवादी चेहरा कधीही लपविलेला नाही. परंतु शिवसेनेच्या संगतीसाठी […]

यांचा महाराष्ट्र केवढा? -1

गेले वर्षभर महाराष्ट्रात दोनच विषयांनी थैमान घातले आहे – एक दुष्काळ आणि दुसरा महाराष्ट्राचे विभाजन. विधानसभा निवडणुकीत काहींच्या इच्छेप्रमाणे, काहींच्या अपेक्षेप्रमाणे तर काहींच्या म्हणण्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला टांग मारली, […]