आता तो काय बोलणार?

पोंगल, जल्लिकट्टू, कार्तिकै दीपम इत्यादी दिवसांच्या बरोबरीने तमिळनाडूत आणखी एक महत्त्वाचा दिवस उत्सवाचा असतो, तो म्हणजे 12 डिसेंबरचा. स्टाईल किंग उर्फ तलैवा उर्फ रजनीकांत उर्फ […]

Rajinikanth रजनीकांत

मराठमोळा सुपरस्टार

साल १९९०. तमिळ भाषेत एक चित्रपट येतो ‘राजादिराजा’. चित्रपटाच्या एका प्रसंगात नायकाने आदिवासी लोकांचे रूप घेतलेले असते. खलनायकाच्या माणसांशी त्याला आदिवासींच्या भाषेत बोलायचे असते (म्हणजे […]

Madurai Jallikattu

प्राणीदयेच्या बैलाला…

जानेवारी महिना आला, की दर वर्षी महाराष्ट्र-गुजरातेत सक्रांत, पंजाबमध्ये लोहडी, आसाममध्ये बिहू इ. सणांची चाहूल लागते. त्याच प्रमाणे तमिळनाडूत पोंगलची चाहूल लागते. मात्र जवळपास तीन-चार […]

rajinikanth-jayalalitha

जयललिता : रजनीकांतच्या विधानात वेगळे काय?

तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या शोकसभेत बोलताना “१९९६ साली जयललितांचा पराभव माझ्यामुळेच झाला होता,” हे विधान सुपरस्टार रजनीकांत यांनी केले. या विधानाने ज्यांना धक्का बसायचा त्यांना […]

No Picture

विक्रमादित्य “शिवाजी द बॉस’ हिंदीत बोलणार!

तमिळ चित्रपट असूनही माध्यमांनी निर्माण केलेली उत्सुकता आणि रजनीकांतची लोकप्रियता, यामुळे “शिवाजी द बॉस’ची सर्वत्र घोडदौड चालू आहे. उत्तर भारत आणि परदेशांत उत्पन्नाचे विक्रम करणारा […]

No Picture

हिंदुस्थानचा बॉस कोण?

एकाच दिवशी दोन पोस्ट लिहिण्याचे खरे तर जीवावर आले होते. मात्र ‘सामना’च्या ‘उत्सव’ पुरवणीत हा लेख वाचला आणि लिहिण्याची उर्मी आवरली नाही. सध्या शिवाजीचे दिवस […]

No Picture

शिवाजीचा पोवाडा

एक ऐतिहासिक परीक्षणमहाराष्ट्र भूमी कलावंतांची, पडेल पिक्‍चर्सची, फालतू बॉलिवूडची ग ग ग ग गऽऽऽऽऽऽमहाराष्ट्र भूमी कलावंतांची, पडेल पिक्‍चर्सची, फालतू बॉलिवूडची, रडक्‍या चित्रपटांचीपिक्‍चर्सचा धंदा कसला हो […]

No Picture

“शिवाजी’ दिसे दिन रजनी

`शिवाजी’ रिलीज झाला आणि सर्वांची ताणलेली उत्सुकता पुन्हा पहिल्या स्थितीत आली. गेली दोन वर्षे चोहोकडे केवळ “शिवाजी’च्याच चर्चेचे साम्राज्य होते. त्यात मुख्य मुद्दा होता तो […]

No Picture

शोधू कुठे मी “शिवाजी

आता काय करावे, कुठे जावे…काय वाचावे…काही सुचत नाहीये! सकाळपासून तीन पेप्रं वाचून झाली…आठ चॅनेल रिमोटवर फिरवून झाले. त्यातील सर्व जाहिराती आणि अधून-मधून बातम्याही पाहिल्या…अनेकांना विचारले, […]