Gauri Lankesh

खाप पंचायती आणि लिबरल पंचायती

गेल्या काही वर्षांपासून उत्तर भारतातील खाप पंचायतीचे नाव वारंवार चर्चेत येते. या खाप पंचायती म्हणजे जाती–जातींमध्ये आपसात निवाडा करण्याचे व्यासपीठ. त्यांना राज्यघटनेअंतर्गत स्थापन झालेल्या न्यायालयांची ना तमा असते ना भीती. […]

तुझ्या फॅसिझमपेक्षा माझा स्टॅलिनिझम श्रेष्ठ!

देशात असहिष्णुतेचा हलकल्लोळ उडाला आहे…लोक (हिंदू) दुसऱ्यांच्या (मुस्लिम व तत्सम अल्पसंख्यांक) जीवावर उठले आहेत…माणसे एक दुसऱ्याचे रक्त प्यायला बसले आहेत…सरकारची या सर्व प्रकाराला फूस आहे…आता कयामतचा दिवस फार दूर नाही… […]