shiv sena national executive

पुरे जाणतो मीच माझे बळ

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा करून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठीच कृपा केली आहे. म्हणजे यापूर्वी प्रत्येक निवडणुकीपूर्वी वेळकाढूपणा करून कुठेच काही […]

हा मोठेपणा कोणाचा? उदार कोण?

महाराष्ट्रातील एखादा पत्रकार/ब्रँडेड विचारक जातो, तेव्हा तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांची वैयक्तिक मैत्री होती. पण बाळासाहेबांवर कठोर टीका करताना ते कधीही कचरले नाही, असे आवर्जून […]

चारित्र्यमेव जयते

पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल लागले आहेत आणि त्या त्या राज्यात सरकारेही स्थापन झाली आहेत – उत्तर प्रदेशात आज-उद्या सरकार कोणाचे ते समजेल! तरीही हत्तीभोवती फेर […]

धटासी हवे धट, उद्धवासी उद्धव

शिवसेनेची सध्याची गत कशी झाली आहे? तर वर्षभर अभ्यास करून एखादा विद्यार्थी परीक्षेत पहिला यावा आणि कॉलेजच्या गदरिंगमध्ये गाणे म्हणणारा पोरगा सगळीकडे भाव खाऊन जावा, […]

देवेंद्र फडणवीस पुणे सभा

भाजप जिंकला पण हरले कोण?

नगरपालिकांच्या निवडणुकांपाठोपाठ महापालिका निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व विजय मिळवला आहे. पक्षाने अलीकडेच ज्यांची महाभरती केली, त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर ‘कल्ला केला’. आता जे […]

कलगीतुरा चालू आहे, पुढच्या अंकासाठी सज्ज व्हा

अडीच वर्षांपासून ‘सख्खा मित्र पक्का वैरी’ शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मऱ्हाटी जनतेची भरपूर करमणूक केली आहे. एवढी की, त्यामुळे राज्याच्या अन्य समस्यांची आचही […]

शिवसेना – सडण्यापासून विघटनापर्यंत

भारतीय जनता पक्षासोबतच्या युतीच्या काळात आमची २५ वर्षे सडली, असे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे मोठ्या तोऱ्यात म्हणाले खरे. परंतु युती तोडल्यानंतर त्यांचा पक्ष ताजातवाना झाला […]

कसं बोललात नितीनभाऊ!

“शिवसेनेला युती तोडायची होती तर ती गोड बोलून तोडायला हवी होती. दोन्ही बाजूंनी होणारी टीका चुकीची आहे,” असे वक्तव्य करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी […]